शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सेझ रस्त्यावरील खड्डे बुजवले, लोकमत न्यूज इम्पॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:09 IST

प्रशासन खडबडून जागे : वारंवार अपघात होत असल्याने होती मोठी समस्या

रेटवडी : खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील राजगुरुनगर ते रेटवडी या सेझ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले ते बुजवण्यात आले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित करून वस्तुस्थिती समोर आणली होती. या वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी रस्त्याची डागडुजी केली आहे.

आठवड्यापूर्वी सेझ रस्त्याचे साम्राज्य या बातमी अंतर्गत खेड तालुक्याच्या पूर्व भागातील राजगुरुनगर ते रेटवडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे येथे वारंवार अपघात झाले आहेत. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रशासनाचे दुर्लक्ष लोकांसमोर आणल्यामुळे तातडीने त्याची दखल घेत सेझ रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्यात आले आहेत.अपघात टाळण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली; परंतु ही डागडुजी तात्पुरती स्वरुपाची आहे. खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थ या कामकाजावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.सेझसारख्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते. केवळ लोकमत वृत्तसमूहाच्या रेट्यामुळे हे काम केले आहे. परंतु हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. हे बुजवलेले खड्डे काही दिवसांच्या आत तेथे पुन्हा पडतील आणि रस्त्याची अवस्था पहिल्यासारखीच होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय विलास बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी योग्य ते फलक, स्पीडब्रेकर, अपघातप्रवण क्षेत्र असे फलक लावून शेतरस्त्याचे मजबूत काम करण्यात यावे, असे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वकील अ‍ॅड. विजय रेटवडे यांनी मत व्यक्त केले.दुरुस्तीचे काम मात्र निकृष्ट दर्जाचेचसेझसारख्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते. केवळ ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या रेट्यामुळे हे काम केले आहे.अपघात टाळण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली; परंतु ही डागडुजी तात्पुरती स्वरुपाचीच आहे. खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थ या कामकाजावर अत्यंत नाराज असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Puneपुणे