शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासावीत

By admin | Updated: July 6, 2017 02:34 IST

आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे

लोकमत न्यूज नेटवर्करांजणगाव गणपती : आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेला अॉक्सिजन निसर्गात  स्वत: निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जोपासली  पाहिजेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. निमगाव म्हाळुंगी येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘एकच लक्ष्य चार  कोटी वृक्ष’ उपक्रमांतर्गत विद्या विकास मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी फियाट कंपनीचे व्हाईस पे्रसिडेंट राकेश बावेजा, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, जि.प. सदस्या रेखाताई बांदल, गटविकास अधिकारी संदीप जठार, गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ, संस्थेचे सचिव रामचंद्र काळे, पं.स. सदस्य विजय रणसिंग, विक्रम पाचुंदकर, दौलत शितोळे, सरपंच चागुंणा काळे, उपसरपंच महेंद्र रणसिंग, प्राचार्य दिलीप पवार, किरण काळे, दादासाहेब रणसिंग, आबासाहेब शितोळे, कानिफ गव्हाणे, तेजस यादव तसेच ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बांदल, उमाप, बावेजा यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन केले.  किरण काळे यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य दिलीप पवार यांनी आभार मानले.दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प देसाई म्हणाले, की शासनाने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तो ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून गावातून हातात फलक घेऊन टाळमृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढली होती. शालेय परिसरात विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.