शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

... तर त्यांचादेखील जीव गेला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:27 IST

अकोले : निरा-भिमा अस्तरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी आज क्रेन तुटल्याची ही दुसरी वेळ आहे

-विजय गायकवाड अकोले : निरा-भिमा अस्तरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी आज क्रेन तुटल्याची ही दुसरी वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार येथे घडला होता. सुदैवाने लिफ्ट वर आल्यानंतर वायररोप तुटला. त्यामुळे लिफ्टमधील कामगार बचावले. मात्र, या घटनेच्या भीतीने ते कामगार त्याच वेळी काम सोडून निघून गेले. त्यामुळे ते बचावल्याची माहिती मिळत आहे; अन्यथा त्यांचाही जीव गेला असता.नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे गेल्या २ महिन्यांपासून काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीतील पाणी तावशी येथून भादलवाडी मार्गे उजनीत या बोगद्याचे पाणी नेण्याचे नियोजन आहे. हे काम करण्यासाठी बोगद्यात उतरण्यासाठी तावशीपासून अकोल्यापर्यंत ५ ठिकाणी क्रेनची व्यवस्था आहे. त्यापैकी अकोले हे पाचवे ठिकाण आहे. बोगद्याच्या ठिकाणी एक क्रेन मजुरांसाठी तर दुसरी क्रेन माल वर काढण्यासाठी आहे. यासाठी २५ ते ३० मजूर २ शिफ्टमध्ये काम करतात. २ दिवसांपूर्वीच गंभीर प्रसंग येथील मजुरांच्या वाट्याला आला होता. क्रेनच्या लिफ्टद्वारे मजूर वर येताना कंट्रोलरला वायररोप कंट्रोल झाला नाही. लिफ्ट वर आल्यानंतर वायररोप तुटला. त्यामुळे सुदैवाने लिफ्टमधील ४ ते ५ कामगार बचावले. बोगद्यात असताना लिफ्ट तुटली तर काय घडले असते, या कल्पनेने कामगारांच्या अंगावर शहारे आले आणि त्याच वेळी हे कामगार काम सोडून निघून गेले. त्यामुळे हे कामगार बचावल्याची माहिती येथील कामगारांनी दिली.>... अब हमे मरनेका डर लग रहा हैहम अपने गाव से दूर बीबी बच्चों को छोडकर पेट के लिए काम करने आये है । यहाँ दिन-रात काम करने की कोशिश करते है । गहरे बोगदे मे उतरने का ही डर लगता है, लेकिन फिरभी काम करते है । वहाँ ब्लास्टिंग के बाद निकलनेवाली मिट्टी उपर भेजते है । चार घंटे बाद हम उपर आते है । आज वायररोप का सर्व्हिंसिंग, ग्रीसिंग किया होता तो ये काला दिन देखना ना पडता । इन लोगोंने हमारे सेफ्टी के बारे में सोचा नहीं । इस दुर्घटना के बाद हमे अब मरने का डर लग रहा है । यहाँ रुकने को दिल नही करता । अब हम गाव जाना चाहेंगे, अशी प्रतिक्रिया शोकाकुल कामगारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे