शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

युरोपीयन फिल्म फेस्टची मेजवानी

By admin | Updated: June 3, 2017 02:49 IST

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि युरोपीयन युनियनच्या वतीने येत्या ११ ते १७ जून दरम्यान युरोपीयन फिल्म फेस्टीव्हल

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि युरोपीयन युनियनच्या वतीने येत्या ११ ते १७ जून दरम्यान युरोपीयन फिल्म फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला  आहे. इस्टोनियाच्या ‘चेरी टोबॅको’  या चित्रपटाने महोत्सवाचे  उद्घाटन होईल. लॉ कॉलेजवरील एनएफएआयच्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. रविवार  दिनांक ११ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महोत्सवाचे  उद्घाटन होईल. इस्टोनियाचा चेरी टोबॅको हा चित्रपट दाखविण्यात येईल. तर, सोमवार दिनांक १२ जून रोजी माईमिक ‘मास्टरक्लास’मध्ये मार्गदर्शन करतील. दिग्दर्शन,  स्क्रीन प्ले आणि आंतरराष्ट्रीय  चित्रपट निर्मिती या विषयांवर ते प्रकाश टाकतील. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मगदूम यांनी केले. या महोत्सवात आॅस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, सायप्रस, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, लाटिव्हया, लक्झेम्बर्ग, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्पेन, स्वीडन अशा देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.आपण सर्व एक कुटुंबच असून, त्याला कला आणि चित्रपट देखील अपवाद नाहीत, हे या माध्यमातून येथील रसिकांना नक्कीच अनुभवायला मिळेल. हाच या महोत्सवाचा हेतू आहे. - तोमाझ कोझलोवस्की, राजदूत, युरोपीयन युनियनचे