शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या भांडणावरुन वारज्यात वाहनांची तोडफोड, सहा महिन्यातील पाचवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:48 IST

वारजे येथील रामनगरमध्ये  भिमराव शक्ती चौकात पाण्याची टाकीजवळ काही अज्ञात तरुणांकडून ८  वाहनाची तोडफोड  करण्यात आली असून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - वारजे येथील रामनगरमध्ये  भिमराव शक्ती चौकात पाण्याची टाकीजवळ काही अज्ञात तरुणांकडून ८  वाहनाची तोडफोड  करण्यात आली असून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुंडाचा धुडगुस सुरु असून गेल्या महिन्यातील ही पाचवी घटना आहे. पूर्वी झालेल्या लहान मुलांच्या भांडणातून ही घटना मंगळवारी मध्यरात्री साधारण २ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व नागरिक गाढ झोपेत असताना अचानक तोडफोडीचा मोठा आवाज येऊ लागला तेव्हा काही जणांनी उठून पाहिले असता चार ते पाच जण पळून जाताना त्यांना दिसले़ मात्र त्यांची ओळख पटू शकली नाही़ या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते घटनास्थळी हजर झाले.

या तोडफोडीमध्ये एक टेम्पो, दोन रिक्षा, दुचाकी, मोटारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी संजय शिरोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा लहान मुलगा आणि दुसऱ्या लहान मुलाबरोबर भांडणे झाली होती. त्या रागातून काही मुलांनी शिरोळे यांच्या घरावर दगडफेक केली़ तेथे पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्याचा काचा फोडल्या. याप्रकरणी ५ मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.वारजे परिसरात गेल्या सहा महिन्यात पूर्वीच्या भांडणावरुन वाहनांची तोडफोड करण्याच्या पाच घटना यापूर्वी घडल्या आहेत.