शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य, नाट्य संमेलन अनुदानावर समान भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:04 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनातर्फे मिळणारे अनुदान महामंडळाच्या खात्यात जमा होण्याची मागणी महामंडळानेच केली होती.

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनातर्फे मिळणारे अनुदान महामंडळाच्या खात्यात जमा होण्याची मागणी महामंडळानेच केली होती. महामंडळाने नव्याने मागणी केल्यास अनुदानाचा निर्णय बदलला जाईल, अशी माहिती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी येथे दिली. नाट्यसंमेलनाचे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करायचे यावर एकमत होत नसल्याने ते रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली नव्हती, अन्यथा मी नकार दिला नसता, असे ते म्हणाले. मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर वस्तू व सेवा कराचा परिणाम झालेला नसून, निर्मात्यांच्या मागणीमुळे त्यावर पुन्हा करमणूक कर लागला आहे. अनुदान दिल्या जाणाºया मराठी चित्रपटांना त्याची एक प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.