शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिवस संपुष्टात, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:15 IST

‘‘मागील ७० वर्षांपासून देशाला लुटणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिवस आता संपले आहेत. मात्र तरीही अच्छे दिन आलेले नाहीत. देशात सध्या भाजपा वगळता दुसरा समर्थ पर्याय दिसत नसला तरी राज्यात मात्र, शिवसेना हाच पर्याय सर्वसामान्य जनतेला दिसतोय,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

यवत : ‘‘मागील ७० वर्षांपासून देशाला लुटणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिवस आता संपले आहेत. मात्र तरीही अच्छे दिन आलेले नाहीत. देशात सध्या भाजपा वगळता दुसरा समर्थ पर्याय दिसत नसला तरी राज्यात मात्र, शिवसेना हाच पर्याय सर्वसामान्य जनतेला दिसतोय,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.यवत (ता.दौंड) येथे शिवसेनेच्या आठ शाखांचे उद्घाटन राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत शिवतारे बोलत होते. शिवतारे म्हणाले, दौंड तालुक्यातील जनता हुशार आहे. मात्र बारामतीकरांनी तालुक्याल जनतेचा बुद्धिभेद करण्याचे काम करत तिसरा पर्याय निर्माण होऊ दिला नाही.राष्ट्रवादीने दौंड तालुक्यात मागील पन्नास वर्षात नुसत्या कुरकुंभ मोरीवर राजकारण केले. मात्र अद्याप देखील मोरी झाली नाही.या वेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खट्टी, युवा नेते महेश पासलकर यांची मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरदचंद्र सूर्यवंशी, अनिल सोनवणे, दौंडच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, नगरसेविका अनिता दळवी, राजाभाऊ शेळके, सदानंद लकडे, छाया जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमात यवतचे माजी सरपंच श्याम शेंडगे, अशोक दोरगे व परिसरातील आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.