शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बेलसरच्या मराठा युवतींचा आरक्षणासाठी एल्गार, सासवडला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:38 IST

सासवड येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढण्यात आली.

सासवड : येथील शिवतीर्थावर पुरंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत लक्षणीय ठिय्या आंदोलनाच्या ४८ व्या दिवशी बेलसरमधून मराठा बांधवांनी बैलगाड्यांची रॅली काढत आणि यामध्ये महिलांनीही लक्षणीय उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीमहाराजांच्या जयघोषाने शिवतीर्थ दणाणून गेले.आरक्षणामुळे गुणवत्तेकडे पाहिले जात नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणाची दारे बंद झाली असून समता, बंधुता असणाऱ्या देशात हीच काय समता? असा प्रश्न उपस्थित करीत आता मराठा समाज एकत्र आला असून शासनाने समाजाच्या लाखोंच्या मोर्चाची व आंदोलनाची दखल घेऊन त्वरित आरक्षण द्यावे, मराठा समाजाला शैक्षणिक व इतर आरक्षण दिल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही, असे मत व्यक्त केले.अण्णासाहेब पाटील यांना अभिवादनमराठा समाजाच्या आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाºया मराठा महासंघाचे संस्थापक आमदार अण्णासाहेब पाटील यांची २५ सप्टेंबर रोजी ८५ वी जयंती आंदोलनस्थळी साजरी करण्यात आली. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी संकल्पना त्यांनी सुमारे ८० च्या दशकात मांडली होती. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनकरण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण