पुणे : कैलास स्मशानभुमी येथील क्रमांक १ ची विद्युत दाहिनी तांत्रिक दुरूस्तीसाठी १ डिसेंबर,२०२० पर्यंत बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने कळविले आहे़
कैलास स्मशानभुमी येथे दोन विद्युतदाहिनी असून, यातील क्रमांक २ ची विद्युतदाहिनी या काळात सुरू राहणार आहे़