शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हे निष्कर्षावरून निवडणूक प्रचाराची दिशा

By admin | Updated: November 17, 2016 04:43 IST

सोशल मीडियाच्या काळात निवडणुकाही जास्तीत जास्त हायटेक होत चालल्या आहेत.

पुणे : सोशल मीडियाच्या काळात निवडणुकाही जास्तीत जास्त हायटेक होत चालल्या आहेत. बहुतांश राजकीय पक्षांकडून प्रभागनिहाय वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे करून नागरिकांचा कल जाणून घेतला जात आहे. या सर्वेंमध्ये निघालेल्या निष्कर्षांवरून प्रचाराची पुढील दिशा राजकीय पक्षांकडून निश्चित केली जाणार आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूकपूर्व जनमत चाचणीवर अनेक राजकीय पक्षांनी भर दिला होता. त्याचा फायदा झाल्याने आता महापालिका निवडणुकांमध्येही प्रभागनिहाय सर्व्हे करून नागरिकांचा कल जाणून घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एका खासगी कंपनीमार्फत शहरातील विविध प्रश्नांबाबत सर्व्हे केला जाणार आहे. नागरिकांना शहरातील कोणते प्रश्न जास्त महत्त्वाचे वाटतात, याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानुसार प्रचारामध्ये कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, जाहीरनाम्यामध्ये कोणती आश्वासने द्यायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागील महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असाच सर्व्हे करून घेण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये मनसेही दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे अगदी अनपेक्षितपणे २९ जागा पटकावीत मनसे हा पालिकेतील दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष राहिला होता. - भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच प्रभागनिहाय पक्षाची स्थिती काय आहे, याचा सर्व्हे केला. त्यामध्ये प्रभागांतील जागांची ए, बी, सी व डी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. - ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार सर्वांत प्रबळ असेल ती जागा ए म्हणून निश्चित करण्यात आली, त्याखालोखाल बी व सी अशी वर्गवारी करण्यात आली. -ज्या ठिकाणी भाजपा अत्यंत कमजोर आहे, ती जागा डी म्हणून निश्चित केली. भाजपाच्या सी आणि डी प्रवर्गातील जागा कशा निवडून येतील, यासाठी विशेष रणनीती भाजपाकडून आखली जात आहे. या जागांसाठी इतर पक्षांकडून उमेदवार आयात करण्यावरही भर देण्यात आला. - काँग्रेस पक्षाकडूनही चांगल्या पद्धतीने सर्व्हे करून दिल्या जाणाऱ्या एजन्सीचा शोध घेतला जात आहे. शिवसेना, मनसे यांनी मात्र अजून सर्व्हेवर जास्त भर दिलेला नाही. सर्व्हेबाबत मतमतांतरेही व्यक्त केली जात आहेत, मात्र निवडणुका जास्तीत जास्त हायटेक बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वेंना महत्त्व प्राप्त होत आहे.