शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'शिक्षणमंत्री बदलण्याची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 07:06 IST

या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत

पुणे : या राज्यातील शंभर कुटुंबांतील लोकांना जवळ करून भाजपाने सत्ता मिळवली असून तेच लोक वषार्नुवर्षे सत्ता गाजवत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी भाजपाला खडे बोल सुनावत ‘महाराष्ट्राचे शिक्षणक्षेत्र शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याशिवाय बदलणार नाही,’ अशा शब्दातं राज्य सरकारवर टीका केली.पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे पत्रकार श्रीधर लोणी यांना गोºहे यांच्या हस्ते ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकार जयश्री बोकील, सुहास सरदेशमुख व महेश तिवारी यांना ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. भाग्यश्री चौथाई व चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी होते.‘व्यक्ती चांगली असली तरी सुधारणा होत नाही. मांडलेले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,’ अशी टीका करून डॉ. गोºहे पुढे म्हणाल्या, की आर्थिक क्षमता असलेलेच व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतात. शिक्षणक्षेत्रात दुकानदारी वाढली आहे. शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढवावा लागेल. हल्ली लोकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.विकासाकडेही पाहिले पाहिजे. केवळ सरकार नाही, तर पत्रकार आणि सामान्य माणूसही चुकत असतो, अशी भूमिका लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडली.जीभ व लेखणी निर्भय असेल तर आपण बोलू शकतो. राजकीय सत्तेपेक्षा वैचारिक सत्ता महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालनकेले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेShiv Senaशिवसेना