शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सायकली धूळ खात

By admin | Updated: June 27, 2014 00:35 IST

गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सातवी ते दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत सायकल वाटपाचा निर्णय झाला.

पुणो : गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सातवी ते दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत सायकल वाटपाचा निर्णय झाला. मात्र, दुस:या वर्षाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी पहिल्या वर्षातील सायकलवाटप रखडले आहे. साधारण 990 सायकलींचे वाटप पूर्ण झाले असून, दीड हजार सायकली धूळ खात पडल्याची माहिती पुढे आली आहे. 
महापालिकेच्या 2क्13-14 च्या अर्थसंकल्पात सायकलसाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या सातवी ते दहावीतील जे विद्यार्थी दोन किलोमीटर अंतरावरून शाळेला येतात, त्या विद्याथ्र्याना मोफत सायकल देण्यात येतील; पण संबंधितांना बसचा मोफत पास घेता येणार नाही, अशी योजना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अर्थसंकल्पात मांडली होती. परंतु, गेल्या वर्षाचे शैक्षणिक वर्षे संपत आल्यानंतर स्थायी समितीने निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वाटप रखडले होते. त्यानंतर  सातवी व दहावीतील विद्याथ्र्याचे निकाल 
लागून इतर खासगी शाळा 
व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया 
सुरू झाली. आता इतक्या उशिरा सायकल योजनेचा लाभ विद्याथ्र्याना कसा देणार? अशी शंका उपस्थित केली होती. 
अखेर स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे यांनी पूर्वी अर्ज केलेल्या 2522 विद्याथ्र्याना सायकल वाटपाचा निर्णय घेतला. परंतु, नवीन 
शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यानंतरही विद्याथ्र्याना सायकलवाटप झालेले नाही. आतार्पयत केवळ  99क् सायकलींचे वाटप झाले असून, अद्याप दीड हजार सायकली संबंधित शाळेत धूळ खात पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणली आहे. (प्रतिनिधी)
 
शाळेचे नावशिल्लक सायकली 
गेनबा मोङो शाळा, विद्यानगर55
माध्यमिक विद्यालय, कात्रज85
सावित्रीबाई फुले शाळा, भवानी पेठक्2
गणपतराव गोळे शाळा, गोखलेनगरक्4