शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

दत्तवाडी पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:41 IST

नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी व तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे

पुणे : नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी व तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दत्तवाडी पोलिसांना दिले होते. मात्र, हा अहवाल मुदतीत सादर न केल्याने दत्तवाडी पोलिसांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अहवाल सादर का केला नाही याचे लेखी उत्तर १८ आॅगस्ट रोजी न्यायलयात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. भागीदारी संपुष्टात आल्यानंतरही ओमसाई आॅटोमोबाईल्सच्या टेÑड सर्टिफिकेटचा वापर करून दुचाकी वाहनांची विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.ओमसाई आॅटोमोबाईलचा धनादेश वापरून साडेसहा लाख रुपये परस्पर स्वत:च्या खात्यात जमा केल्याप्रकरणी यापूर्वीचा एक गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तक्रारदार नितीन साहेबराव पाटील (रा. कर्वेनगर) यांनी केलेल्या खासगी तक्रारीवरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दत्तवाडी पोलिसांना दिले होते. त्यानुसार, हनुमंत नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.