शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:38 IST

शिगवे व पारगाव रस्त्याची दुरवस्था : रस्ता सुधारण्याची नागरिकांकडून मागणी

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगवे ते पारगाव भीमाशंकर साखर कारखाना या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून जाणारे भरलेले उसाचे ट्रक, जड वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून टायरगाड्या, उसाने भरलेले ट्रक, खासगी वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो, वाळूची वाहतूक करणारे ट्रक यांची दिवसभरात ये-जा असते. परंतु खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रकचे टायर पंक्चर होणे, ट्रॅक्टर ट्रॉली उलटणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.तालुक्यातील शिंगवे, देवगाव, लाखणगाव, काठापूर इत्यादी गावातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ पारगाव येथे मुख्य बाजारपेठ असल्याने ये-जा करीत असतात. तसेच येथे भीमाशंकर कारखाना असल्याने शिंगवे, जवळे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे, पिंपरखेड या गावातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी भीमाशंकर साखर कारखान्यात येत असतो. त्यामुळे येथील रस्त्याची सुधारणयची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPuneपुणे