शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूगाचे नुकसान; रब्बीच्या पेरण्या लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 12:36 IST

पावसाने दोन तास विजांच्या कडकडाट तसेच जोराच्या वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली. मात्र यामुळे भात, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

ठळक मुद्देअचानक झालेल्या या पावसाने शेतकर्‍यांची, जनावरांची धांदल उडाली.रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.परिसरात धुके पडल्याने भात पिकावर रोग पडला आहे.

पुणे : विसगाव खोर्‍यात नेरे, वरवडी, खानापूर, बाजारवाडी (ता. भोर) परिसरात शुक्रवारी (दि. ६) संध्याकाळी सहाच्या दरम्यान पावसाने दोन तास विजांच्या कडकडाट तसेच जोराच्या वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली. मात्र यामुळे भात, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून या पावसाचा परिणाम हळव्या भात पिकांवर तसेच शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन, भुईमूग पिकावर झाला आहे. अचानक झालेल्या या पावसाने शेतकर्‍यांची, जनावरांची मोठी धांदल उडाली असून ओढ्या-नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसाच्या पाठीमागील काळात परिसरात धुके पडल्याने भात पिकावर रोग पडला आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. प्रवासात असणार्‍या नागरिकांची ही धावपळ उडाली. यावेळी प्रवाशांनी रस्त्याकडेच्या झाडाझुडपांचा बचावासाठी आधार घेतला असल्याचे चित्र होते.