शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धायरीत प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग, कारखाना जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:26 IST

धायरी स्मशानभूमीजवळ असणा-या प्लायवूडचे दरवाजे बनविणा-या कारखान्याला पहाटे भीषण आग लागून त्यात सर्व लाकडी साहित्य, मशिनरी जळून कोळसा झाले.

पुणे : धायरी स्मशानभूमीजवळ असणा-या प्लायवूडचे दरवाजे बनविणा-या कारखान्याला पहाटे भीषण आग लागून त्यात सर्व लाकडी साहित्य, मशिनरी जळून कोळसा झाले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी मिळाली. धायरी येथील मनोहर मंगल गार्डन शेजारी व्हिजन डोअर हा प्लायवूडचे दरवाजे बनविणारा कारखाना आहे. कारखान्याच्या सुरुवातीला त्यांचे लाकडी सामानाच्या पट्ट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशिनरी व इतर साहित्य होते. त्याच्या मागे त्यांचे कामगार राहात होते.पहाटे एक कामगार उठला. तेव्हा त्याला आग लागल्याचे समजले. कात्रज अग्निशामन केंद्राचे प्रभाकर उमराटकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण आग ही खूप अगोदर लागली होती. त्यात लाकडी साहित्य असल्याने त्याने पटकन पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व एका टँकरने ही आग अर्धा तासात आटोक्यात आणली.याबाबत प्रभाकर उमराटकर यांनी सांगितले की, ही आग नेमकी कारखान्याच्या आतल्या बाजूला लागली की बाहेरुन आत गेली हे समजू शकले नाही. कारखान्याच्या बाहेर लाकडे कापल्यानंतरचा भुसा मोठ्या प्रमाणावर पडला होता. तोही जळून गेला होता. या कारखान्यातील सीसीटीव्ही जळून गेले असले तरी त्याचा बॉक्स कार्यालयात असल्याने तो वाचला आहे. त्यावरुन आग नेमकी कशी लागली हे समजू शकणार आहे.