शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंना संपत्ती विक्रीचा अधिकार नाही, न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:21 IST

ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे.

पुणे : ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांची संपत्ती विकून आपले पैसे मिळतील, अशी आस असलेल्या डिएसकेंच्या ठेवीदारांना आता आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. डीएसकेडीएल ही प्राईव्हेट लिमिटेड कंपनी असून तिच्या मालमत्तेची मालकी भागधारकांची असते. डीएसके वैयक्तीक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाही. असा दाव करीत याबाबत म्हणणे मांडण्यासाठी तिसरी पार्टी म्हणून न्यायालयात बाजू मांडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज एका भागधारकाने न्यायालयात केला आहे. त्यावर १२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. ठेवीदारांचे पैसे परतफेड करण्यासाठी डीएसकेडीएल कंपनीच्या मालमत्तेची विक्री करण्याबाबतची तयारी त्यांच्याकडून दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर डीएसकेडीएल कंपनीचे ३९ लाख ५० हजार रुपयांचे भागधारक असलेल्या चंदर भाटीया यांनी अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी मागितली आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी