शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या जागांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 03:36 IST

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या बालेवाडी व फुरसुंगी येथील जागेचा लिलाव होणार आहे़

पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या बालेवाडी व फुरसुंगी येथील जागेचा लिलाव होणार आहे़सेंट्रल बँक आॅफ इंडियाने याबाबतची अंतिम विक्री सूचना जाहीर केली असून हा लिलाव ८ मार्च रोजी बँकेच्या कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील शाखेत सकाळी ११ वाजता होणार आहे़कुलकर्णी यांनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाकडून ६६ कोटी ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते़ परंतु, डीएसके यांनी हे कर्ज व त्यावरील व्याज यांची परतफेड केलेली नाही़ त्यांनी बालेवाडी येथील सर्व्हे नं़ ४४ मधील हिस्सा १ ए, हिस्सा ३ बी, हिस्सा १० बी, हिस्सा ४ आणि हिस्सा ११ या जागा तारण ठेवल्या होत्या़ त्यांचा लिलाव होऊ शकतो़डी़ एस़ के. यांनी कर्जाची परतफेड न केल्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाने १२ एप्रिल २०१७ रोजी जाहीरपणे मागणी केली होती़ त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या जागांचा ६ नोव्हेंबर रोजी कागदोपत्री ताबाघेतला होता़त्यांची जाहीर नोटीस देऊन त्यांनी सर्व संबंधितांना कळविले होते़ तरीही त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने शेवटी या तारण मालमत्तेचा लिलाव करण्याचा जाहीर केले आहे़ या तारण जागांची राखीव किंमत ६६ कोटी ३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे़या लिलावात भाग घेण्यासाठी ६६ लाख ३० हजार रुपये बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे़ ही लिलावात भाग घेणाºयांनी ७ मार्चपर्यंत बँकेच्या महात्मा गांधी रोडवरील शाखेत जमा करायची आहे़