शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके प्रकरण: फॉरेन्सिक ऑडीटरचा अहवाल महिन्यात द्या; कोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 03:31 IST

गुंतवणूकदारांची डीएसकेंनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी यासंदभार्तील फॉरेन्सिक ऑडीटरचा अंतरिम अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असा आदेश कोर्टाने दिला आहे.

पुणे : गुंतवणूकदारांची डीएसकेंनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी यासंदभार्तील फॉरेन्सिक ऑडीटरचा अंतरिम अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा असा आदेश कोर्टाने दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.सोमवारी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांनी डीएसकेंकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची यादी सीडी आणि पेनड्राईव्ह स्वरुपात कोर्टात सादर केली.डीएसके प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासंदभार्तील प्राधान्य यादी सादर करण्यात यावी. आणि याप्रकरणात फॉरेन्सिक आॅडिटरचा रिपोर्ट सादर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला होता. फॉरेन्सिक आॅडिटरचा रिपोर्टरचा अंतरिम अहवाल एक महिन्यात देण्यात यावा, असा आदेश कोर्टाने दिला असल्याची माहिती डीएसकेंचे वकील अ‍ॅड. चिन्मय इनामदार यांनी दिली.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी