शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे नवीन सभागृह भटक्या कुत्र्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 20:16 IST

उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागल्याने हसे झाल्यानंतर आता सभागृहात भटकी कुत्री झोपत असल्याचे उघडकीस आले आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून नवीन विस्तारीत इमारत निर्मिती उद्घाटनानंतर येथे अद्याप कोणतेही कामकाज सुरु झालेले नाही.

पुणे: कोट्यवधी रुपये खर्च करून उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्याच्या उपस्थित उद्घाटन केलेल्या नवीन विस्तारीत प्रशासकीय इमारतीमधील सभागृह आता चक्क भटक्या कुत्र्यांचा अड्डा बनला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सभागृहाला गळती लागल्याने संपूर्ण देशासमोर हसे झाल्यानंतर आता सभागृहात भटकी कुत्री झोपत असल्याचे उघडकीस आले आहे.     महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करून नवीन विस्तारीत इमारत बांधली आहे. या इमारतीचे उद्घाटन जुलै महिन्यात देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ कोनशिलेवर नाव लागण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी काम अपूर्ण असताना घाईघाईने इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट घातला. परंतु या घाईमुळे उद्घाटनाच्या दिवशीच इमारतीला गळती लागील. यामुळे संपूर्ण देशासमोर पुणे महापालिकेचे हसू झाले. उद्घाटन होवून दोन महिने लोटले तरी अद्याप कामकाच पूर्ण झाले नाही. तसेच उद्घाटनानंतर येथे अद्याप कोणतेही कामकाज सुरु झालेले नाही. त्यामुळे नवीन विस्तारीत इमारत भटक्या कुत्र्यांचा अड्डा झाला आहे. विरोधी पक्षनेते  चेतन तुपे  म्हणाले, उद्घाटनानंतर नवीन सभागृहात कामकाज सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, वेळेत काम पूर्ण न केल्याने ही इमारत भटक्या कुत्र्यांचे हक्काचे स्थान झाले आहे. पुणेकर भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे हैराण झाले असताना आता ही भटकी कुत्री थेट महापालिकेच्या नवीन सभागृहात पोहचली आहेत. आता विलंब न लावता तातडीने नवीन सभागृहात कामकाज सुरु करावे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका