शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

घरी जाऊन करा गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद

By admin | Updated: October 14, 2016 05:24 IST

शालेय पोषण आहार, शालेय बांधकाम, आधार काडार्चे काम, आॅनलाईन माहिती आणि सरलचे रकाने भरुन देणे अशा अनेक अशैक्षणिक

नितीन ससाणे / जुन्नरजुन्नर : शालेय पोषण आहार, शालेय बांधकाम, आधार काडार्चे काम, आॅनलाईन माहिती आणि सरलचे रकाने भरुन देणे अशा अनेक अशैक्षणिक कामांखाली दबलेल्या शिक्षकांना आता गैरहजर विद्यार्थ्यांचा पंचनामा त्यांच्या घरी जाऊन करावा लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने हे नवे फर्मान काढले आहे. या पंचनाम्यासाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचे नाव लिहून त्याच्या राहण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी शिक्षकाने जायचे आहे. त्याने भेट दिल्याची तारीख वेळ नोंद करुन संबंधित विद्यार्थी शाळेत का येत नाही. तो पालकांसह तेथून दुसरीकडे गेला असेल तर स्थलांतरीत झाल्याची नोंद करायची आहे. तर कोठे गेला माहीती नसेल तर कोठे राहतो माहीत नाही. विद्यार्थी आजारी असल्याने येत नसेल तर तशी नोंद करावी. तर विद्यार्थ्याला पालक पाठविण्यास तयार नाहीत अशी स्थिती असेल तर तशी नोंद करावी. त्यासाठी दोन साक्षीदार सोबत असावेत. त्या साक्षीदारांनी ही माहीती दिली. म्हणून त्या साक्षीदारांची नावे देखील त्या पंचनाम्यात घ्यायची आहेत. साक्षीदारांसह पंचनामा करणाऱ्या शिक्षकाची आणि मुख्याध्यापकाची सही देखील करणे बंधनकारक आहे.