शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:39 IST

गणेशोत्सवात पुणे जिल्ह्यात कोठेही डीजे व डॉल्बी वाजविण्याला परवानगी नसल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

लोणावळा : गणेशोत्सवात पुणे जिल्ह्यात कोठेही डीजे व डॉल्बी वाजविण्याला परवानगी नसल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.आगामी गणेशोत्सव जिल्ह्यात शांततेमध्ये व आदर्शवत पार पडावा याकरिता जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील यांची आढावा बैठक नुकतीच पुणे ग्रामीणच्या पाषाण येथील मुख्यालयात पार पडली. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, बारामती विभागाचे अपर अधीक्षक डॉ. संदीप पखाले उपस्थित होते.नांगरे पाटील म्हणाले, ‘‘डिजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने गणेशोत्सवात कोणालाही डीजे वाजविण्याला परवानगी नाही. मात्र, पोलीस परवाने घेऊन गणेश मंडळाच्या ठिकाणी डेसिबलच्या मर्यादेत स्पीकर लावता येतील. उत्सव काळात समाजविघातक शक्तींकडून घातपात घडविण्याच्या शक्यता असतात. याकरिता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा.सीसीटीव्ही हे गुन्हे रोखण्याचे प्रभावी साधन असल्याने गावांमध्येही मुख्य मार्ग व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी मद्य प्राशन करणे, जुगार खेळणेअसे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. या वर्षी गणपती व बकरी ईद एकत्र आल्याने जातीय सलोखा राखावा. गणपती विसर्जन रात्री बारापर्वी करावे, असे त्यांनी सांगितले.गणेशोत्सव मंडळे, पोलीस पाटील व उपस्थित नागरिकांच्या सूचना ऐकून घेत त्यावर कारवाईचे आश्वासन नांगरे-पाटील व हक यांनी दिले.