शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या पीककर्ज दरात वाढ, चौदा पिकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:13 IST

शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ केली आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.

कळस  - शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ केली आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.उसापाठोपाठ डाळिंबाच्या सुधारित जातीच्या पीककर्जाच्या दरात पंधरा हजार रुपयाने वाढ केली आहे. यामुळे विकास सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.दरवर्षी शेतकरी घेत असलेल्या पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिंबधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्पादन खर्चावर चर्चा झाली . त्यामध्ये पंधरा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ करण्याचे निश्चित केले आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकºयांना कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.जिल्ह्यातील जवळपास २७५ शाखांमधून कर्ज वाटप केले होते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात.शेतकºयांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलेजाणार आहे. तर तीन लाखांच्यापुढे सहा टक्के व्याजदराने कर्जदिले जाते. मात्र, यंदा शेती कर्जातील भूईमूग, खरीप कांदा, पूर्व हंगामीऊस, सुरू ऊस, खोडवा ऊस,द्राक्षे, टिश्युकल्चर केळी, बटाटा खरीप, टोमॅटो, संकरित भात,कांदा रब्बी, बटाटा रब्बी, डाळीब सुधारित जाती अशा पंधरा पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. इतर कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरीagricultureशेती