शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बारामतीत जायंटसच्यावतीने सेफ्टी हेल्थ किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST

नगरसेवक संजय संघवी यांच्याशी चर्चा करून हा किट वाटपाचा निर्णय झाला. आदेश वडूजकर यांनी या कामी सहकार्य केले. जायंटस ...

नगरसेवक संजय संघवी यांच्याशी चर्चा करून हा किट वाटपाचा निर्णय झाला. आदेश वडूजकर यांनी या कामी सहकार्य केले. जायंटस सहेलीच्या अध्यक्षा नुपूर वडूजकर, वंदना संघवी, डॉ. उज्ज्वला कोठारी, सोनल खटावकर, वंदन गुजर, दुरय्या दाहोदवाला, झैनब आनंदवाला, इक्बाल डीन आदींच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे हे किट सुपूर्द केले गेले. या किटचा वापर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाशी दोन हात करताना होणार आहे. पौर्णिमा तावरे व किरणराज यादव यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

————————————————

बारामती- जायंटस ग्रुप ऑफ बारामती सहेलीच्यावतीने नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी सेफ्टी किट नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांना प्रदान करताना नुपूर वडूजकर, वंदना संघवी, संजय संघवी व आदेश वडूजकर.

१४०५२०२१बारामती—०२