शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्तींचे चुकीच्या पद्धतीने विसर्जन करणे दुर्दैवी, बारामती ‘बंद’चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:17 IST

नगर परिषद प्रशासन चुकीच्या पद्धतीने विसर्जन करत असल्याचे बातम्यांमधून आम्हाला समजले आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याचा आम्हीदेखील निषेधच करतो.

बारामती : नगर परिषद प्रशासन चुकीच्या पद्धतीने विसर्जन करत असल्याचे बातम्यांमधून आम्हाला समजले आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याचा आम्हीदेखील निषेधच करतो. या घटनेशी आमच्या संस्थेचा, पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा संबंध नाही. संस्थेचे नाव विनाकारण गोवले जात आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कृत्य आमच्या संस्थेकडून कधीही झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा दावा एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया च्या वतीने देण्यात आला आहे.

बारामती नगरपरीषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेश मुर्तीं कचरा डेपोच्या खड्डयात विल्हेवाट लावण्यासाठी आणल्याच्या पार्श्वभुमीवर फोरम ने त्यांची भुमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणामध्ये फोरमवर देखील गुन्हा दाखल झाल्याने फोरमने व्यक्त केलेल्या भुमिकेला महत्व आले आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा ºहास होऊ नये याकरिता मातीच्या मूर्ती जास्तीत जास्त गणेशभक्तांनी बसवाव्यात या उद्देशाने संस्थेच्या वतीने गेली ३ वर्ष शालेय विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्याचे साहित्य आणि प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थी स्वयंप्रेरणेने स्वत:च्या हाताने मूर्ती बनवून आपापल्या घरी स्थापन करतात. जलप्रदूषण होऊ नये या एकाच सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्त नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये स्वेच्छेने गणेश मुर्तीचे विसर्जन करत असतात.या विसर्जन प्रक्रियेमध्ये आमच्या संस्थेचा कसलाही संबंध नाही, अशी भुमिका फोरम ने घेतली आहे.बुधवारी बारामती ‘बंद’चे आवाहनबारामती नगर परिषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेश मूर्ती कचरा डेपोच्या खड्ड्यात विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी बुधवारी (दि. ३) बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषद, फोरमकडे जमा असणाºया मूर्ती विटंबना टाळण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घ्याव्यात, या घटनेचा तपास अधिकारी बदलावा, आदी मागण्या कसबा येथील शिवाजी उद्यानात गणेश मंडळ, गणेशभक्तांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संस्थांच्या पदाधिकाºयांनी गणेश मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, असे भाजप नेते प्रशांत सातव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती