शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:27 IST

महादेव कोळी समाजाचा प्रश्न : अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाही

कळंब : महाराष्ट्रातील कोळी समाजाला क्षेत्रीय बंधने उठुनही गेल्या २६ वर्षांपासून तहसील कार्यालयातून महादेव कोळी समाजाचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही. अधिकार व पात्रता असूनही केवळ शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणीक व नोकरदारांचे नुकसान होत आहे.

कोळीमहासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात कोळी समाजाच्या महादेव कोळी (एसटी) अनुसूचित जमातीच्या आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून दाखले दिले जावेत, या महत्वाच्या विषयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना देण्यात आले. सन १९७६ पासून १९९२ पर्यंत प्रत्येक तहसील कार्यालयात महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र, २६ वर्षांपासून दाखले देण्याकामी कागदपत्रे ही स्वीकारले जात नसल्याने एका पिढीचे नुकसान झाले असल्याची खंत यावेळी हजारे यांनी व्यक्त केली. यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे, युवा उपाध्यक्ष अमर धुमाळ, लताढगारे, बाळासाहेब डोके संजय कांबळे, संजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आमरण आंदोलनाचा इशारा४शासकीय नियमाप्रमाणे ज्यांची अनुसूचित जमातीची कागदपत्रे योग्य आहेत त्यांची शहानिशा करून पुणे जिल्ह्यातील कोळी समाजाला तत्काळ जातप्रमाणपत्र देण्याची सोय करून कोळी समाजाची होत असलेली पिळवणूक थांबवावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यथा न्यायासाठी आमरण उपोषण व धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणे