शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

दिलीप राजिवडे ठरला मानकरी

By admin | Updated: February 21, 2017 02:41 IST

शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पवन मावळातील आंबेगाव

लोणावळा : शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पवन मावळातील आंबेगाव येथील दिलीप रामभाऊ राजिवडे हा ‘लोणावळा शहर युवक काँग्रेस श्री २०१७’चा मानकरी ठरला. निखिल दाभाडे हा मोस्ट इम्प्रूव्हरचा, तर संदीप प्रजापती हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुमीत निकाळजे याने, तर तिसरा क्रमांक वरुण धोत्रे याने मिळविला.शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मावळातील तुंग किल्ल्यावरून युवकांनी शिवज्योत आणत लोणावळ्यातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गवळीवाडा श्रीराम मंदिरापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तुंगार्लीतील जाखमाता मंदिरासमोर रात्री तालुकास्तरांवरील शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. स्पर्धा पाहण्यासठी लोणावळेकर क्रीडारसिकांनी चांगली गर्दी केली होती. प्रत्येक गटातील स्पर्धक आपले शरीरसौष्ठव दाखवत असताना उपस्थितांनी प्रोत्साहन दिले.काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, नगरसेवक निखिल  कविश्वर, सुधीर शिर्के, दीपक मावकर, शिवराज मावकर, नयन आकोलकर,  अतुल जोशी, फिरोज शेख,  मंगेश बालगुडे आदींच्या हस्ते  स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार  पडला. (वार्ताहर)५५ ते ६० किलो : वरूण धोत्रे विजेता४५० ते ५५ किलो : १) निखिल दाभाडे, २) बाळू बनसोडे, ३) शैलेष गायकवाड, ४) राजू रॉय, ५) अमित गायकवाड.४५५ ते ६० किलो : १) वरुण धोत्रे, २) करण जांभळे , ३) चंदर नेगी, ४) योगेश गायकवाड, ५) अक्षय गोगण. ४६० ते ६५ किलो : १) संदीप प्रजापती, २) ओवज शेख, ३) राहुल देशमुख, ४) शेखर नाणेकर, ५) गौरव सातकर.४६५ ते ७० किलो : १) सुमीत निकाळजे, २) चेतन केदारी, ३) हरीश मुंडे, ४) शादाद सय्यद, ५) गिरिधर पाटील.४७० ते ७५ किलो : १) दिलीप राजिवडे, २) गणेश ठेंगळ, ३) सागर पगडे, ४) सलाम खान, ५) प्रतीक भालेराव.