शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज असूनही भागवली आंदोलनाची हौस

By admin | Updated: August 7, 2016 04:29 IST

पाणीकपात रद्द होणार, याचा अंदाज असूनही त्यासाठी सकाळी आंदोलन करीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय

पुणे : पाणीकपात रद्द होणार, याचा अंदाज असूनही त्यासाठी सकाळी आंदोलन करीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या देत भाजपा कार्यकर्त्यांना रिकामे हंडे दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडत बैठकीचे ठिकाण असलेल्या कौन्सिल हॉल येथे सकाळपासूनच आंदोलन सुरू केले.महापौर जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, सुशीला नेटके व अन्य नगरसेवकांनी सकाळी १० वाजताच पालकमंत्री बापट यांच्या कसबा पेठेतील संपर्क कार्यालयासमोर टाळ व पाण्याचे रिकामे हंडे वाजवण्यास सुरूवात केली. पुणेकरांचा अंत पाहू नका, रोज पाणी द्या, अडवणूक करू नका, अशा घोषणाही देण्यात येत होत्या. संपर्क कार्यालयात जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पाण्याचे रिकामे हंडे भेट म्हणून दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले.मनसेने कार्यकर्त्यांसहित सकाळी ११ वाजताच कौन्सिल हॉलच्या बाहेर ठिय्या दिला. प्रल्हाद गवळी, आशिष देवधर, जयराज लांडगे, नरेंद्र तांबोळी आदी कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. बैठक दुपारी ४ नंतर सुरू झाली, तोपर्यंत हे सगळे बसून घोषणा देत होते. नंतर नगरसेवक बाळा शेडगे, राजेंद्र वागसकर, रुपाली पाटील-ठोंबरे, कल्पना जाधव, रवींद्र धंगेकर आदी त्यात सहभागी झाले.