शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, संभाजीराजे यांच्या हस्ते सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 10:59 IST

खा. संभाजीराजे यांच्या हस्ते सोहळा

ठळक मुद्देसंस्थानच्या फेसबुक व यू ट्यूबवरही पालखी प्रस्थान सोहळा दाखविण्यात येणार आहे. काकडआरतीनंतर सकाळी घोडेकर सराफांकडून पादुका मंदिरात येतील

देहूगाव (जि. पुणे) : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे खा. संभाजीराजे यांच्या हस्ते पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानानंतर मात्र पादुका १९ जुलैपर्यंत मंदिरातील भजनी मंडपात राहतील. वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख संजय मोरे यांनी दिली. 

संस्थानच्या फेसबुक व यू ट्यूबवरही पालखी प्रस्थान सोहळा दाखविण्यात येणार आहे. काकडआरतीनंतर सकाळी घोडेकर सराफांकडून पादुका मंदिरात येतील. तेथे मानकऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन होईल. सकाळी १० ते दुपारी १२ वाजता देहूकरांच्या वतीने काल्याचे कीर्तन होईल. यानंतर  पादुका भजनी मंडपात प्रस्थानासाठी आणल्या जातील. तेथे दुपारी २ वाजता खा.  संभाजीराजे, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विधिवत महापूजा होईल. दुपारी चारच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपाच्या बाहेर येईल. सायंकाळी सहाच्या सुमारास पहिल्या मुक्कामासाठी पालखी भजनी मंडपात ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी मोजक्याच लोकांना पासधारकांचा प्रवेश दिला जाणार आहे. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती