शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डेंगू हटाव मोहिमेवर फिरले पावसाचे पाणी

By admin | Updated: October 8, 2014 05:21 IST

शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे

पुणे : शहरातील डेंगूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या डेंगू हटाव मोहिमेवर पावसाचे संकट ओढावले आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी पालिकेकडून साचलेले पाणी काढण्यात आले होते; तसेच औषध फवारणी केली होती, त्या ठिकाणी पुन्हा पावसाचे पाणी साठत असल्याने शहरात डेंगूची साथ पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शहरात डेंगूच्या साथीने थैमान घातले आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल २६३१ डेंगूची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून, अत्तापर्यंत सहा जण या आजाराने दगावलेले आहेत. त्यात एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून मागील महिन्यात १५ दिवसांची डेंगू हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधणे, पाणी साठलेली ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, त्या ठिकाणी औषध फवारणी करणे, त्यास जबाबदार असलेल्यांना नोटिसा बजावने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, खटले दाखल करणे या कामांसाठी तब्बल हजार ते दीड हजार कर्मचाऱ्यांची फौज शहरात कार्यरत आहे. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी शहरात दररोज सरासरी ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. मोहीम सुरू केल्यानंतर हा आकडा सरासरी १५ ते २० पर्यंत खाली आलेला आहे.