शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीएमपी कर्मचा-यांचा प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:45 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचा-यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार मंचाच्या वतीने प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी संघटनेचे सदस्य असलेल्या कामगारांकडून पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांचाही निषेध केला जाणार आहे. मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी कर्मचाºयांवर सातत्याने अन्यायकारक कारवाई होत असल्याचे नमूद केले आहे.पीएमपी प्रशासनाचा कर्मचा-यांवर मानसिक दबावमुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत पीएमपी प्रशासनाने महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर मानसिक दबाव टाकून, दहशत निर्माण करून, मनमानी व बेकायदेशीर कामकाज करून, कर्मचाºयांचे शोषण केले आहे. याचा परिणाम ‘पीएमपी’तील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आहे. या कारणास्तव आम्ही खरोखरच स्वतंत्र देशामध्ये वास्तव्य करीत आहोत की गुलाम आहोत? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाईल, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.