शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

आशा उबाळेंच्या बदलीची मागणी

By admin | Updated: June 16, 2015 00:09 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा आरोप

पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा आरोप शिक्षक व केंद्रप्रमुखांनी केला आहे. बदलीसाठी २०जूनला पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक धरणे आंदोलन करणार आहेत. आरोपांचा इन्कार प्रशासन अधिकाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेने प्रसिद्धिपत्रक दिले आहे. उबाळे यांच्या कारकिर्दीत अनागोंदी कारभार, नियमबाह्य कामकाज सुरू असून, अनेक कायदे, धोरणांच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखविली जाते, याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आरटीई नियमाचा भंग करणाऱ्या शाळांना स्वमान्यतेचे पत्र दिले, असे पत्रकात नमूद केला आहे. याबाबत प्रशासन अधिकारी आशा उबाळे म्हणाल्या, ‘‘महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही संघटना विनाकारण त्रास देत आहे. आक्षेप चुकीचे आहेत.’’(प्रतिनिधी)