शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लेझीम पथकांना लग्नात मागणी

By admin | Updated: May 6, 2015 06:02 IST

कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल व्यावसायिकांवर मोशीमध्ये कारवाई करण्यात येत असल्यामुळे लग्नसराईमध्ये वऱ्हाडी मंडळींकडून डफडी व स्थानिक ढोल-लेझीम पथकाच्या खेळाला प्राधान्य दिेले जात आहे.

मोशी : कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल व्यावसायिकांवर मोशीमध्ये कारवाई करण्यात येत असल्यामुळे लग्नसराईमध्ये वऱ्हाडी मंडळींकडून डफडी व स्थानिक ढोल-लेझीम पथकाच्या खेळाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.सध्या शहरामध्ये विवाहासाठी प्रत्येक वऱ्हाडी मंडळीकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मान्यवर मंडळींना निमंत्रणपत्रिका देण्यापासून ते मोठमोठे साऊंड सिस्टीम लावून विवाह सोहळे पार पाडले जात होते. परंतु, डॉल्बी सिस्टीमवर मोशीत बंदी घालण्यात आली असून, पारंपरिक ढोल-लेझीम पथक, बँडला मागणी वाढलेली आहे. शहरातील काही भागांमध्ये मात्र अद्यापही मोठ्या आवाजामध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीम लावली जाते. परंतु, मोशीमध्ये सद्य:स्थितीत डिजिटल व्यवसायावर समस्यांचे संकट उभे ठाकले आहे. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत अशा साऊंड सिस्टीम डिजिटलचे दिवसाचे भाडे असते. सुरुवातीच्या काळात असे डिजिटल लावणे वऱ्हाडी मंडळींकडून प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात होते. परंतु, काळानुसार बदल होत असून, जुन्या रुढी- परंपरा पुन्हा नव्याने सुरू होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये लग्नसोहळा झाल्यानंतर स्थानिक तरुणांच्या वतीने तालमीचे खेळ सादर केले जात होते. > अशा ढोल-लेझीम पथकामध्ये सुमारे ४० ते ५० तरुणांचा समावेश असतो. अशी पथके २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत सुपारी घेत आहे. ग्रामीण भागामध्ये त्याकडे एक प्रकारचे व्यवसायाचे साधन समजले जाते. सध्या मोशी चऱ्होली, डुडुळगाव, भोसरी, केळगाव अशा महापालिका समाविष्ट गावांमध्येही ढोल-लेझीम पथकाचा प्रभाव वाढत आहे. ढोल-लेझीम पथकातील तरुणांकडून रोज सराव करून असे पथक सुरू केले जात आहे. थोडक्यात ग्रामीण भागातील जुन्या रुढी, परंपरा, संस्कृती, रितीरिवाज पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत.