शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमध्ये लष्कराच्या कर्तव्यावरील सुभेदार जवानाची गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:08 IST

लष्करी विभागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी सुभेदार जवानाने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि.५ )  दुपारी चारच्या सुमारास घडली.

देहूरोड : येथील लष्करी विभागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी सुभेदार जवानाने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि.५ )  दुपारी चारच्या सुमारास घडली. सीओडी डेपो येथील गेट क्र.२ वर सेवेवरील कार्यरत असताना ही घटना घडली. 

लान्स नायक (सुभेदार ) नरेंद्र सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास सीओडी  डेपोतील  गेट क्र. २ वर वॉच टॉवरवर ड्युटीवर असताना स्वतःजवळ असणाऱ्या रायफलमधून स्वतःच्या हनुवटी खाली गळयावर  रायफलने गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली असल्याची  माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्यासह कर्मचारी पोलीस पथकानी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशीरा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रूग्णालयात हलविण्यात आला आहे, अशी माहिती वरीष्ठ निरीक्षक कल्याणकर यांनी दिली आहे .