शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय ने महत्वाचे पोलीस अधिकारी मुद्दामून तपासले नाहीत, बचाव पक्षाचा आरोप

By नम्रता फडणीस | Updated: March 13, 2024 21:26 IST

पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांना जर मागून गोळ्या झाडल्या असतील तर एक गोळी ...

पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांना जर मागून गोळ्या झाडल्या असतील तर एक गोळी समोरच्या भुवईमधून घुसून मागे कशी आली? याचा अर्थ गोळी समोरून मारली असली पाहिजे. पण नेमकी तीच गोळी कशी मिळत नाहीये. सीबीआय ने महत्वाचे पोलीस अधिकारीमुद्दामून तपासले नाहीत असा आरोप बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बुधवारी केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये बचाव पक्षातर्फे ॲड. वीरेंद्रइचलकरंजीकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. किरण कांबळे या साक्षीदाराने २०१८ मध्ये न्यायालयाला सांगितले होते की मी सचिन अंदुरे याला गोळ्याझाडताना स्वतः: पाहिले नव्हते. शरद कळसकर याचाही फोटो वृत्तपत्रात पाहून त्याला ओळखले होते. तसेच किरण कांबळे आणि विनय केळकर या दोघांच्याहीसाक्षीमध्ये तफावत असल्याचे आढळले आहे.

कांबळे याने मान्य केले की तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत जेवायलाही जायचा. तसेचकेळकर याने मान्य केले आहे की अंनिस वाले माझ्याकडे आले होते, याकडे बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बचाव पक्षाचायुक्तिवाद सुरूच राहणार असून, पुढील सुनावणी दि. २३ व २४ मार्च रोजी होणार आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर