शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

एकपात्री कलाकार परिषदेच्या अध्यक्षपदी दीपक रेगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:11 IST

पुणे : एकपात्री कलाकार परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी अभिनेते दीपक रेगे यांची, तर चैताली माजगावकर- भंडारी यांची उपाध्यक्षपदी आणि नरेंद्र ...

पुणे : एकपात्री कलाकार परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी अभिनेते दीपक रेगे यांची, तर चैताली माजगावकर- भंडारी यांची उपाध्यक्षपदी आणि नरेंद्र लवाटे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड एका वर्षासाठी आहे. सुरेंद्र गुजराथी व हेमंत चौधरी (सहसचिव), अरुण पटवर्धन (खजिनदार), मंजूषा जोशी (सहखजिनदार), दिलीप हल्याळ (सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख) तसेच मकरंद टिल्लू, अनुपमा कुलकर्णी आणि पल्लवी परब यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुरेंद्र माजगावकर, विजय कोटस्थाने आणि राहुल भालेराव यांची कार्यकारिणी सल्लागार म्हणून निवड‌ झाली आहे.

संस्थेचे पंधरावे वर्ष असून, यापुढील काळात प्रत्यक्ष व ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. करोनाकाळात कार्यक्रमांमधून जागृती करण्यात येणार आहे. १ जून हा दिवस मधुकर टिल्लू स्मृतिदिन एकपात्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. लहान मुलांसाठी नाट्यवाचन, नाट्यछटा, कथाकथन, कविता वाचन असे कार्यक्रम तसेच स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे रेगे यांनी सांगितले.

-------