शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमध्ये दीपा आंबेकर न्यायाधीशपदी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:01 IST

लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले़. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले़.

ठळक मुद्देरटगर्स लॉ स्कुलमध्ये कायद्याची पदवी

पुणे : न्यूयॉर्क महानगरातील क्रिमिनल कोर्टच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची १ मे २०१८ पाासून नियुक्ती करण्यात आली आहे़. त्या न्यूयॉर्कमधील पहिल्या महाराष्ट्रीय न्यायाधीश होतील आणि तिसºया भारतीय स्त्री न्यायाधीश असणार आहे.दीपा आंबेकर या अमेरिकेत स्थानिक झालेल्या प्रज्ञा आणि सुधीर आंबेकर यांच्या कनिष्ठ कन्या आहे. आणि पुण्यातील मान्यवर डॉ़. उप्रेंद वडगावकर यांच्या त्या नात आहेत़.दीपा यांनी युनिव्हर्सिटी आॅफ मिशिगन, अ‍ॅन आर्बर विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी़ ए़.ची पदवी मिळविली़ त्यानंतर त्यांनी अमेरीकार्प्समध्ये वर्षभर समाजसेवेचे काम सुरु केले़. त्या काळात त्यांनी अ‍ॅटलांटा शहरातील अत्यंत निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत शिकवण्याचे काम केले़. तसेच अ‍ॅक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी स्वीकारली़. पगारातील पैसे वाचवून रटगर्स लॉ स्कुलमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली़. त्याचवेळी न्यूयॉर्कमधील एका अर्ध व्यावसायिक नृत्य कंपनीत नर्तिका म्हणून कार्यक्रम केले होते़. न्यायालयात खटला लढवताना कथाकथन कलेचा वकिलांना कसा उपयोग करुन घेता येईल, याविषयावर त्यांनी भाषणे केली आहेत़. लॉ फार्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि त्याहून ७० टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केले़. ज्यांच्याकडे वकिलांना देण्यासाठी पैसा नाही, अशा २ हजार गरजूंच्या बाजूने दीपांनी खटले लढविले़. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क सिटी कौन्सिल येथे सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सल -वरिष्ठ विधान वकील हे पद मिळवून आपला न्यायव्यवस्थेचा अनुभव अधिक विस्तृत केला़. त्यांचा आजवरचा अनुभव लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी दीपांची न्यायाधीश पदावर नियुक्ती केली आहे़.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय