शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:26 IST

कार्यालयीन जागांचा अभाव; ३ वर्षांपासून प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले, अहवालातील निष्कर्ष

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : पुण्यामध्ये कार्यालयांसाठी पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्याने रोजगार निर्मितीमध्ये घट होत आहे. यामुळे यावर्षी पुण्यात नोकºयांचे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे होत आहे. २0१५ मध्ये नोकºयांची निर्मिती १५ टक्क्यांनी कमी झाली होती. नाइट फ्रैंकच्या ‘इंडिया रियल एस्टेट रेसिडेंशिअल एंड आॅफिस जानेवारी—जून २0१८’ या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.पुण्यात २0१८ मध्ये 0.२५ मिलियन चौरस मीटर कार्यालयीन जागा उपलब्ध झाली. सहा महिन्यांत इतकी जागा मिळणे ही मोठी बाब आहे परंतु ती रोजगारनिर्मितीसाठी अतिशय अपुरी आहे. २0१५ मध्येही उपलब्ध झालेली 0.९२ मिलियन चौरस मीटर जागा अतिशय कमी होती. अहवालाचील माहितीनुसार पुण्यात आयटी व त्यावर आधारित क्षेत्र (आयटीईएस) सर्वात मोठे आहे. कार्यालयासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याचा प्रतिकूल परिणाम रोजगारांवर होत आहे. व्यावसायिक प्रकल्प तयार होण्यातच बराच काळ जातो. त्यानंतर कार्यालयीन जागा मिळाली तरी आवश्यक व्यवस्था तयार करण्यात तीन ते चार वर्षे जातात. तोवर नोकºयांची निर्मिती होत नाही.बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, इन्शुरन्स क्षेत्र यांनी गेल्या १८ महिन्यांत आपले लक्ष पुण्यावरच मोठ्या प्रमाणात केंद्रित केल्याचे दिसत आहे. शिवाय आयटी-आयटीईएस यांनी जागा घेऊनच ठेवल्या आहेत. आसपासच्या बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागांत देवाण-घेवाणीचे ६७ टक्के व्यवहार पूर्ण झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेjobनोकरी