शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकांना करमाफी अशक्य, स्थायी समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:23 IST

पुणे  शहरात सध्या ५०० चौरस फुटांच्या सदनिकांना मिळकत कर माफ करण्यात आला आहे. त्यात शासनाने आयात कर, स्थानिक संस्था कर अशी अनेक उत्पन्नाची साधने बंद केली आहेत.

पुणे  - शहरात सध्या ५०० चौरस फुटांच्या सदनिकांना मिळकत कर माफ करण्यात आला आहे. त्यात शासनाने आयात कर, स्थानिक संस्था कर अशी अनेक उत्पन्नाची साधने बंद केली आहेत. महापालिकेची उत्पन्नाची साधने दिवसेंदिवस कमी होत असताना शहरातील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत कर माफ करणे आर्थिकदृष्ट्या सयुक्तिक ठरणार नाही, असा अभिप्राय आयुक्त सौरभ राव यांनी दिला. या अभिप्रायानुसार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मिळकत कर माफ करणे शक्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला.मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकत कर माफ करण्याचा ठराव विशाल धनकवडे आणि संगीता ठोसर यांनी दिला होता. स्थायी समितीच्या वतीने हा ठराव अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठविला होता. या ठरावावर अभिप्राय देताना आयुक्तांनी महापालिकेची आयात कर, स्थानिक संस्था कर अशी सर्वांत महत्त्वाची उत्पन्नाची साधने बंद केली आहेत.सध्या महापालिका शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटीच्या अनुदानावर अवलंबून असून, त्याशिवाय मिळकत कर हे ऐकमेव उत्पन्नाचे महत्त्वाचे सांधन आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर माफ करणे महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सयुक्तिक ठरणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या