शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळीतग्रस्तांना मदतीचा पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 02:17 IST

मोर्चानंतर आली जाग : बँकेत जमा करणार पैसे

पुणे : पाटील इस्टेट मधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाºयांकडून केल्या जाणाºया मदतीइतकीच रक्कम त्यांना आता महापालिकेकडूनही मिळेल. आपत्तीग्रस्त कुटुंबांनी त्रस्त होऊन बुधवारी महापालिकेवर मोर्चा आणल्यानंतर हा निर्णय झाला.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देता येत नसेल तर किमान वस्तुरूपात मदत करावी, अशी मागणी केली होती. मदतीसाठी ११ हजार रुपयांच्या वस्तू देण्याची मर्यादा ५० हजार रुपये करावी, असा प्रस्तावही त्यांनी दिला होता. त्यावर तसेच मदतीवरही निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व आपत्तीग्रस्तांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता. सायंकाळी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत महापालिकेत पक्षनेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर उपमहापौर डॉ. धेंडे यांनी हा विषय चर्चेला आणला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आयुक्त सौरभ राव, सर्व पक्षनेते या बैठकीला उपस्थित होते. आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची भूमिका प्रशासनाने मांडली, मात्र त्यात काही नियम आड येत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर याबाबतीत धोरण मंजूर करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.सहा हजार देणार४आपत्तीग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती निवारण निधीमधून पूर्ण घर जळालेल्यांना ११ हजार व त्यापेक्षा कमी जळीतांना ६ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.४तशीच मदत महापालिकेकडूनही करावी असे ठरवण्यात आले. त्यामुळे आता आपत्तीग्रस्तांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात प्रत्येकी २२ हजार व १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.४महापालिकेने जळीतग्रस्तांची यादी जिल्हाधिकाºयांकडे पाठवावी, तसेच सर्व कुटुंबाची बँक खाती सुरू करून त्यात महापालिकेने पैसे जमा करावे असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे