शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायनाच्या दशकपूर्तीचा आनंद निराळा: कौशिकी चक्रवर्ती

By श्रीकिशन काळे | Updated: December 17, 2023 21:55 IST

६९व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गायनापूर्वी व्यक्त केल्या भावना

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव माझ्यासाठी खूप आनंददायी स्वरमंच आहे. याच दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१३ रोजी पहिल्यांदा सवाईत गायले होते. त्यानंतर आज बरोबर दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दहा वर्षांत पुणेकर रसिकांनी मला खूप प्रेम दिले आहे. त्या प्रेमाची पोतडी माझ्याकडे भरून आहे, असेच प्रेम भविष्यातही देत राहा, अशी अपेक्षा शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रविवारी कौशिकी यांनी गायनापुर्वी आपल्या भावना व्यक्त केल्या.

माझ्यासाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या स्वरमंचावर दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा मी गायले होते. त्यानंतर यंदा १७ डिसेंबर २०२३ रोजी बरोबर दहा वर्षं पूर्ण होतात. त्यामुळे खूप आनंद होत आहे. या दहा वर्षांत मला रसिकांनी खूप प्रेम दिले आहे. पुण्यातील रसिक श्रोते हे वेगळेच आहेत. ते जाणकार आहेत. म्हणून इथे गायन करताना वेगळाच आनंद मिळतो. दहा वर्षांनी मुंबई म्हातारी झाले आहे, त्यामुळे माझी गायकी समजून घ्या आणि असंच प्रेम सतत द्या. भविष्यातही मी आपल्यासाठी गायन करतच राहील. पुण्यात आले की खूप प्रेम मिळते आणि ते प्रेम मी पोतडीमध्ये दरवर्षी भरून नेते, अशा भावना प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेKaushiki Chakravarthyकौशिकी चक्रवर्ती