शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विद्यार्थ्यांचा लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु

By admin | Updated: April 6, 2017 22:05 IST

पुण्यातील एका विद्यार्थ्यांचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी

लोणावळा : पुण्यातील एका विद्यार्थ्यांचा काल गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पाँईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. आज दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमच्या सहाय्याने रात्री उशिरा हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.पियुष संजीव रस्तोगी (वय २० वर्ष,रा. श्रीनिकेतन हाँस्टेल, कोथरुड बस स्थानक. मूळचा राहणार अलादबाद, उत्तरप्रदेश) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुण्यातील आगरवाल क्लासेस टिळकरोड येथे सीए करत होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळील लायन्स पाँईट येथिल दरीत सुमारे ६०० ते ७०० फुट खोल अंतरावर त्याचा मृतदेह मिळून आला.       रस्तोगी हा काल बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कोथरुड हाँस्टेल मधून त्याची दुचाकी गाडी क्र. (युपी ७० सीसी ९१५५) घेऊन बाहेर पडला होता. मात्र तो कोठे गेला याबाबत कोणाला माहिती नव्हती, रात्री तो हाँस्टेलला परत न आल्याने व संपर्क देखिल होत नसल्याने त्याचा भाऊ आयुष याने आज सकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. आज सकाळी स्थानिक दुकानदारांना पाँईटजवळ दुचाकी गाडी दिसल्याने त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तसेच शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमच्या मदतीने दरीत उतरुन पाहणी केली असता जवळपास सहाशे ते सातशे फुट खोल अंतरावर पियुष रस्तोगीचा मृतदेह मिळून आला आहे.