शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

नागराज मंजुळे यांना चित्रपटाचा सेट काढण्यासाठी आज अखेरची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:33 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेला सेट काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र, मंजुळे यांच्याकडून मैदानावरील सेट काढण्यासाठी कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लावलेला सेट काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी ही मुदत संपत आहे. मात्र, मंजुळे यांच्याकडून मैदानावरील सेट काढण्यासाठी कोणतीही हालचाल सुरू झालेली नाही.मैदानाची मोठी जागा चित्रपटाच्या सेटसाठी व्यापण्यात आली आहे. उर्वरित काही भागात मैदानाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खूपच कमी जागा उरलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, राज्यपाल यांची परवानगी न घेताच मैदान भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाले.कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की नागराज मंजुळे यांना विद्यापीठाकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांना सेट काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असून, त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Puneपुणे