आरपीआय तालुकाध्यक्ष सुनिता वंटे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. उपासक अनिल धेंडे, शिल्पा मंथणे, योगिता जाधव, शिल्पा शिदगणे, कांचनमाला धेंडे, प्रतिभा माने, अर्पिता शिंदे, अग्नी डेंगळे यांनी संविधान विषयी विचार व्यक्त केले.
महेंद्र भालेराव, अनिकेत गायकवाड, सुजित घोडके, यश बनसोडे यांनी धम्मवंदना घेतली. यावेळी बौद्ध महासभेचे अध्यक्ष बी. वाय. जगताप, बाफसेफचे अध्यक्ष चव्हाण, लांजेवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
------------------