शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

दौंडला भुसारमालाचे भाव स्थिर, तर पालेभाज्या तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १९८ ...

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १९८ ) ५० ते १५०. वांगी ( ५२) २५० ते ३५०, दोडका ( ३२ ) २५० ते ४००, भेंडी ( ३० ) १०० ते ३००, कारली ( २७ ) २५० ते ४५० , हिरवी मिरची ( ६८ ) १५० ते ४००, गवार ( ३३ ) २००ते ५००, भोपळा ( ५१ ) ५० ते ८०, काकडी ( ६५ ) १०० ते २००, सिमला मिरची ( ३४ ) २०० ते ४०० , कोबी ( ३८० गोणी ) १०० ते २५० , फ्लाॅवर (२५० गोणी) १५०. ते २८०, कोथिंबीर (१०४७० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ७०० शेकडा, मेथी (२९००जुडी )५०० ते १२०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ८९ ) १७०० ते २१०० , ज्वारी ( १३ ) ,१५५२ ते १८७५ , बाजरी ( ९ ) १३२५ ते १७००, हरभरा ( ९ ) ४२०० ते ४६०० , उपबाजार केडगाव -- गहू (५४५ ) १७२५ ते २००० , ज्वारी , ( ३४५ ) १५०. ते ३०००, बाजरी ( ३२४ ).१२०० ते १९००, हरभरा ( ११९ ) ४५०० ते ५४००, मका लाल पिवळा ( ३८ ) १३०० ते १७००, चवळी ( ५४ ) ७५०० ते८१०० , मुग ( ३२ ) ६५०० ते ७२०० , तूर ( २५ ) ५००० ते ५७०० ,लिबू ( ९७ . ) १५०. ते ३००, कांदा ( ६५८७. क्विंटल ) ६०० ते २२००

[ चौकट ]

( केडगावला कांदा स्थिर ) उपबाजार केडगाव येथे या आठवड्यात कांद्याची आवक वाढ झाली मात्र बाजारभाव स्थिर निघाले. तर नवीन मुगाच्या आवकेला सुरुवात झाली आहे.

एकंदरीतच गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.

-------------