शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके दांपत्याला १५ मार्चपर्यंत कोठडी, कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:11 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ६८) आणि त्याच्या पत्नी हेमंती (वय ५९, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ६८) आणि त्याच्या पत्नी हेमंती (वय ५९, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.डीएसकेंची तब्येत चांगली असल्याचा अहवाल ससून रुग्णालय मेडिकल बोर्डाने दिला. त्यानुसार त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ही मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुरुवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यावर त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे. आरोपींचे वकील श्रीकांत शिवदे यांनी पोलीस कोठडीत असताना डीएसके यांना आवश्यक वस्तूदेखील पुरवल्या गेल्या नाहीत. त्यांची तब्येत बिघडली असताना थंड पाण्याने अंघोळ करण्यास पोलिसांनी भाग पाडल्याची माहिती न्यायालयाला दिली.दरम्यान, न्यायालयातच डीएसकेंना मला मरण्यापूर्वी ठेवीदारांचे पैसे परत करायचे आहेत, असे म्हणताना अश्रू अनावर झाले. मात्र, न्यायालयात उपस्थित असणाºया तक्रारदारांनी डीएसके हे नाटक करत असून, या नाटकी रडण्यावर न्यायालयाने विश्वास ठेवू नये. त्यांच्यावर दया दाखवत असल्यास आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील विचार करण्यात यावा, अशी विनवणी केली. यानंतर न्यायालयाने गुंतवणूकदारांचे हित महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीनेही न्यायालय भूमिका बजावेल, असा आत्मविश्वास व ग्वाही त्यांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला संघर्ष समितीच्या महिलांनी डीएसकेविरोधात घोषणा दिल्या.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी