शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:37 IST

पारगाव (ता. दौंड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.या वेळी सहकारमहर्षी पोपटराव ताकवणे म्हणाले, की सध्या आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल. सरकार दूध उत्पादक शेतकºयांसाठी न्याय देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. उपाध्यक्ष अशोक फरगडे म्हणाले, की लिटरमागे ५ रुपये शासनाने अनुदान द्यावे अशी आमची भूमिका आहे. गुजरात सरकारला अनुदान देणे शक्य आहे, मग महाराष्ट्र सरकारला अशक्य नाही.या वेळी किसन जगदाळे, सुरेश ताकवणे, दत्तात्रेय ताकवणे, राजाभाऊ बोत्रे, दत्तात्रेय आल्हाट, दत्ता दिवेकर, रामकृष्ण ताकवणे, रामदास ताकवणे, विश्वास ताकवणे, दत्तात्रेय टिळेकर, स्वामी शेळके आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. रेणुकादेवी दूध उत्पादक संस्थेचे दूधसंकलन बंद ठेवून अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांनी सरकारचा निषेध केला.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा