शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन; पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:51 IST

सरकार पक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केल्याने सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी डीएसके उद्योगसमुहाचे डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यावर मंगळवारपर्यंत पोलिसांनी कारवाई करू नये, असा आदेश दिला. 

ठळक मुद्देन्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर सुनावणीसहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी बाजू मांडण्यासाठी मागून घेतला वेळ

पुणे : सरकार पक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केल्याने सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी डीएसके उद्योगसमुहाचे डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यावर मंगळवारपर्यंत पोलिसांनी कारवाई करू नये, असा आदेश दिला. न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. डी. एस. के. यांच्यावतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे, गिरीष कुलकर्णी, सुशीलकुमार पिसे यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी सांगितले, की गुंतवणूकदारांना फसविण्याचा कोणताही इरादा नाही. आमच्याकडे एकूण ४८ लाख चौरस फूट एवढी मालमत्ता आहे. ज्यांच्या मुदतठेवीची मुदत पूर्ण झाली अशी २०९ कोटींची थकबाकी आहे. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत ३० कोटींचे वाटप केले आहे. १६०० नागरिकांनी आमची नवी योजना स्वीकारली आहे. मार्च २०१८ पर्यंत आम्ही सर्वांचे पैसे देऊ शकू व सर्व सुरळीत होईल.सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी बाजू मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयांच्या निर्देशांकडे लक्ष वेधून जर सरकार पक्षाने मुदत मागितली तर आरोपीला शक्यतो संरक्षण द्यावे, असा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने मंगळवारपर्यंत (७ नोव्हेंबर) पोलिसांनी कारवाई करू नये, असे निर्देश दिले.दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या संगमपुलाजवळील कार्यालयात आजही तक्रारदारांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयArrestअटकPuneपुणे