शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पुण्यातील एका घरामध्ये सिलिंडरचा स्फोट, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 03:33 IST

कोथरुडमधल्या डहाणूकर कॉलनीत एका घरामध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला आहे.

पुणेः कोथरुडमधल्या डहाणूकर कॉलनीत एका घरामध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, घराची भिंत आणि इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहे. अग्निशामक दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. माडेकर यांच्या घरात हा स्फोट झाला असून, परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.खरं तर प्रियांजली अपार्टमेंटमध्ये राहणारं माडेकर कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. त्याच्या घरातून सिलिंडरच्या गॅसचा वास येऊ लागला. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या दरम्यान माडेकर यांना शेजाऱ्यांनी गॅसचा वास येत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर माडेकर कुटुंबीयांनी कुबेर नावाच्या नातेवाईकाला घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितलं. कुबेर यांनी घर उघडले असता सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यांना शाश्वत या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे