शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात आजपासून सायकल शेअरिंग, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:27 IST

पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्यापासून (मंगळवार) सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाबरोबरच औंध परिसरामध्येही ही सेवा उपलब्ध असणार आहे.

पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्यापासून (मंगळवार) सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाबरोबरच औंध परिसरामध्येही ही सेवा उपलब्ध असणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.सायकल शेअरिंग योजनेअंतर्गत औंध परिसरात २०० आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठात १०० सायकली प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात येणार आहेत. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर पुढील तीन महिन्यांसाठी राबवली जाणार आहे. साधारण ३० मिनिटांसाठी १ रुपया भाडे आकारण्यात येणार आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन स्मार्ट सिटी आणि संपूर्ण शहरात ही योजना राबविली जाईल. या योजनेंतर्गत वापरल्या जाणाºया प्रत्येक सायकलला बारकोड लावण्यात आले आहे. यासाठी पेटीएमच्या माध्यमातून हे पैसे भरता येणार आहे. सध्या औंधमध्ये १० ठिकाणी व विद्यापीठात ९ ठिकाणी सायकल घेऊन जाण्यासाठी व नेण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत. औंधमध्ये एक सायकल मार्गही तयार करण्यात आला आहे. सायकल मार्गाची रचना कशी असावी व त्याचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी हा मार्ग पथदर्शी ठरणार आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ